Friday, 25 November 2011

Jay Maharashtra

मित्रानो,
रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकी मध्ये शिवसेना - भाजप - रिपाई युतीच्या उमेदवारांना भरगोस मतांनी निवडून द्या आणि रत्नागिरी शहराच्या भविष्या साठी आपली मते धनुष्य बाण आणि कमळ चिन्हावरच द्या.
राहुल पंडित
शिवसेना नगरसेवक